दैनिक गोमन्तक
29 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय जॅग्वार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जाणून घेऊयात जॅग्वारविषयी काही खास गोष्टी.
जॅग्वार हा प्रामुख्याने अमेरिका खंडात आढळतो.
चित्ता आणि बिबट्या यांच्यासारखाच हा प्राणी दिसतो.
जगभरात त्यांची लोकसंख्या १७३००० इतकी आहे.
जॅग्वार प्रामुख्याने पाणथळ जमिनी, नदीजवळचा प्रदेशात आढळतात. तर चित्ते जंगल, झाडे-झुडपात आढळतात.
जॅग्वारची खास गोष्ट अशी आहे की ते काहीही खाऊ शकतात. ते सापदेखील खाताना दिसतात.
जॅग्वारचे पोहण्यावर त्यांचे विशेष प्रेम दिसून येते.