Korean Beauty Tips: उन्हातही त्वचा राहील एव्हरग्रीन! स्प्रे अन् स्टिकचा वापर करुन मिळवा इन्स्टंट ग्लो; जाणून घ्या कोरियन मुलींची खास ट्रिक

Manish Jadhav

उन्हापासून संरक्षण

एकदा लावलेले सनस्क्रीन 3 ते 4 तासांनंतर कमी होते, म्हणून ते पुन्हा लावल्यास त्वचा पूर्ण सुरक्षित राहते.

Korean Beauty Tips

टॅनिंग आणि काळे डाग दूर

उन्हात जाण्यापूर्वी दर काही तासांनी सनस्क्रीन लावले, तर त्वचा काळवंडत नाही आणि डागही पडत नाहीत.

Korean Beauty Tips

घामामुळे सनस्क्रीन निघून जाते

घाम आल्यावर किंवा तोंड धुतल्यावर चेहऱ्यावरचे सनस्क्रीन निघून जाते, म्हणून ते पुन्हा लावणे गरजेचे असते.

Korean Beauty Tips

घरात असतानाही गरजेचे

खिडकीतून येणारे ऊन आणि मोबाईल-लॅपटॉपच्या लाईटपासून वाचण्यासाठी घरात असतानाही पुन्हा सनस्क्रीन लावावे.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

मेकअप खराब न होता कसे लावावे?

मेकअप केला असेल तर सनस्क्रीन स्प्रे (Spray) किंवा सनस्क्रीन स्टिकचा (Stick) वापर करुन सोप्या पद्धतीने री-ॲप्लिकेशन करा.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

त्वचा तरुण राहते

दर 3-4 तासांनी सनस्क्रीन लावल्याने त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत आणि त्वचा तरुण दिसते.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

दोन बोटांचा नियम

सनस्क्रीन पुन्हा लावतानाही 'टू-फिंगर रुल' वापरा, म्हणजेच दोन बोटांवर येईल एवढेच सनस्क्रीन चेहरे आणि मानेवर व्यवस्थित लावा.

Korean Beauty Tips | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा