Sameer Amunekar
घरात नैसर्गिक थंडावा मिळवण्यासाठी काही विशिष्ट वनस्पती ठेवणे फायदेशीर ठरते. या वनस्पती केवळ घराचे तापमान कमी करण्यात मदत करत नाहीत, तर हवामान स्वच्छ करण्याचे कामही करतात.
तुळस कार्बन डायक्साईड शोषून ऑक्सिजन निर्माण करते. तुळशीमुळे हवेला ताजेपणा येतो आणि घरात गारवा राहतो.
ही वनस्पती उष्णतेचा शोष करून घरात थंडावा निर्माण करते. हवा शुद्ध करण्याचं कामही करते.
पुदिन्याचा सुगंधच थंडावा देणारा असतो. ही वनस्पती खाल्ल्यानंतर तसेच घरात लावल्यासही थंडावा वाटतो.
अरेका पाम ही एक अत्यंत लोकप्रिय घरगुती व ऑफिसमध्ये ठेवली जाणारी शोभेची व पर्यावरणपूरक वनस्पती आहे. ती घरात नैसर्गिक थंडावा देणाऱ्या वनस्पतींपैकी एक आहे.
रात्रीही ऑक्सिजन निर्माण करणारी वनस्पती आहे. उष्णतेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.