Sameer Panditrao
उन्हाळा
उन्हाळ्यात शरीराची पचनक्रिया तुलनेने मंदावते.
नॉनव्हेज
मांसाहार (नॉनव्हेज) पचायला जड असल्याने त्रास जाणवू शकतो.
उष्णता
जास्त उष्णतेमुळे शरीरात उष्णता वाढते आणि अॅसिडिटी होऊ शकते.
पचन
जड, तेलकट नॉनव्हेज पदार्थ पचनासाठी जास्त वेळ घेतात.
लक्षणे
अपचन, जळजळ, पोटफुगी अशी लक्षणे दिसू शकतात.
काळजी
हलका, कमी मसालेदार आणि ताजे नॉनव्हेज खाणे योग्य.
सल्ला
भरपूर पाणी प्या आणि संतुलित आहार ठेवणे महत्त्वाचे.