Sameer Panditrao
१. पित्त
उष्ण प्रकृतीमुळे उन्हाळ्यात डोकेदुखी वाढते
२. एरंडेल
आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेतल्याने पित्त कमी होते
३. पादाभ्यंग
रोज पायाला तूप लावून मसाज केल्याने शरीर शांत राहते
४. गोळ्या
पित्तशांती व प्रवाळयुक्त गोळ्या घेतल्याने आराम मिळतो
५. नस्य
नाकात घृताचे थेंब टाकल्याने उष्णता कमी होते
६. गुलकंद
सकाळी गुलकंद घेतल्याने पित्त नियंत्रणात राहते
७. आहार
तिखट-आंबट टाळून संतुलित आहार घेतल्याने त्रास कमी होतो