उकाडा कितीही वाढला तरीही मेकअप जाणार नाही!! फॉलो करा टिप्स

Akshata Chhatre

उन्हाळ्यात ताजेतवाने दिसा

उन्हाळ्याच्या दिवसांत मेकअप करणं फार कठीण आहे, त्यापेक्षाही तो मेकअप पूर्ण दिवस टिकवून ठेवणं कठीण आहे, असं वाटतंय का तुम्हाला? तर हे खास टिप्स फॉलो करा.

summer makeup tips|heat proof makeup| long lasting makeup summer | Dainik Gomantak

सन्स्क्रीन लावणं गरजेचं

लक्षात घ्या सनस्क्रीनचा वापर हा कायम महत्वाचा असतो, त्यात उन्हाळ्याचे दिवस असतील तर मेकअपआधी SPF ३० किंवा त्याहून हलकासा सन्स्क्रीन लावाच.

summer makeup tips|heat proof makeup| long lasting makeup summer | Dainik Gomantak

प्रायमर वापरा

उन्हाळ्याच्या वेळी त्वचा खूप लवकर तेलकट बनते, हाच तेलकटपणा टाळण्यासाठी मॅट फिनिश प्रायमर वापरल्यास मेकअप जास्त वेळ टिकतो.

summer makeup tips|heat proof makeup| long lasting makeup summer | Dainik Gomantak

हलकं फाउंडेशन निवडा

बीबी क्रीम, टिंटेड मॉइश्चरायझर किंवा वॉटर-बेस्ड फाउंडेशन हे उन्हाळ्याच्या दिवसांत एकदम उत्तम असतात.

summer makeup tips|heat proof makeup| long lasting makeup summer | Dainik Gomantak

क्रीम बेस्ड प्रॉडक्ट्स वापरा

क्रीम ब्लश किंवा हायलायटर उन्हाळ्यासाठी योग्य ठरतात ते नैसर्गिक असतात आणि दीर्घकाळ टिकायला मदत मिळते. यावेळी शक्यतो मेकअपचा थर जाड असणार नाही याची काळजी घ्या.

summer makeup tips|heat proof makeup| long lasting makeup summer | Dainik Gomantak

वॉटरप्रूफ आय मेकअप करा

पाणी व घामाला न जुमानणारी मस्कारा व आयलाइनर वापरल्यास लूक टिकतो. ट्रान्सलुसंट पावडर किंवा सेटिंग स्प्रे वापरून मेकअप लॉक करा.

summer makeup tips|heat proof makeup| long lasting makeup summer | Dainik Gomantak
आणखीन बघा