Summer Health: उन्हाळ्यात सतत बर्फ असलेले पदार्थ खाताय? 'या' गोष्टींवर होतो परिणाम

Sameer Panditrao

थंडावा

उन्हाळ्यात बर्फाच्या गोष्टी आवडतात, पण त्याचे दुष्परिणामही लक्षात घ्या!

Eating ice in summer side effects | Dainik Gomantak

घसा

सतत बर्फाचे सेवन केल्याने घसा बसणे, खवखव आणि सर्दी होऊ शकते.

Eating ice in summer side effects | Dainik Gomantak

पचन

खूप थंड पदार्थ पचनक्रिया मंद करतात आणि अपचनाचा त्रास वाढवतात.

Eating ice in summer side effects | Dainik Gomantak

दात

बर्फामुळे दातांची संवेदनशीलता वाढते आणि दुखणे जाणवू शकते.

Eating ice in summer side effects | Dainik Gomantak

प्रतिकारशक्ती

जास्त थंड पदार्थामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

Eating ice in summer side effects | Dainik Gomantak

तापमान

शरीराचे नैसर्गिक तापमान बिघडल्याने अस्वस्थता जाणवते.

Eating ice in summer side effects | Dainik Gomantak

सवय

बर्फाचे पदार्थ मर्यादित प्रमाणात खा आणि आरोग्याची काळजी घ्या.

Eating ice in summer side effects | Dainik Gomantak

रोज 15 मिनिटे गवतावर चाला आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे..

<strong>Walking On Grass</strong>