Summer Hair Care: उन्हाळ्यात केस गळतायत? कारण तुम्हीच करत आहात 'ही' चूक

Sameer Panditrao

उन्हाळा

उन्हाळ्यात वाढलेल्या उकाड्यामुळे केस कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात.

Summer Hair Care | Dainik Gomantak

हायड्रेशन

भरपूर पाणी पिल्याने शरीरासोबत केसांनाही आवश्यक ओलावा मिळतो.

Summer Hair Care | Dainik Gomantak

तेलमालिश

आठवड्यातून एकदा हलक्या हाताने तेलमालिश केल्याने केस मजबूत राहतात.

Summer Hair Care | Dainik Gomantak

शॅम्पू
घाम आणि धूळ काढण्यासाठी सौम्य शॅम्पूने नियमित स्वच्छता करा.

Summer Hair Care | Dainik Gomantak

संरक्षण

कडक उन्हात बाहेर जाताना स्कार्फ किंवा टोपी वापरून केसांचे संरक्षण करा.

Summer Hair Care | Dainik Gomantak

आहार

व्हिटॅमिन आणि प्रथिनेयुक्त आहार घेतल्याने केसांची वाढ चांगली होते.

Summer Hair Care | Dainik Gomantak

नैसर्गिक

केमिकलयुक्त उत्पादने टाळून नैसर्गिक उपायांचा वापर केल्यास केस निरोगी राहतात.

Summer Hair Care | Dainik Gomantak

उन्हाळ्यात कोणत्यावेळी ताक पिणे योग्य?

Buttermilk Timing