Akshata Chhatre
त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे
SPF 30 किंवा त्याहून अधिक तत्व असलेलं सनस्क्रीन वापरा.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. धूळ-मळ त्वचेपासून दूर ठेवा.
साखर, मध, हळद, बेसन यांचा वापर करून घरी नैसर्गिक मास्क बनवा.
दररोज ७-८ तास झोप घेतल्यास त्वचेचा तजेला टिकून राहतो.
ऑल्कोहोल किंवा हार्श केमिकल्स असलेली प्रॉडक्ट्स उन्हाळ्यात वापरणं टाळा.