Akshata Chhatre
तुम्हाला गोव्याच्या शेजारी असलेला दोडामार्ग हा भाग माहितीये का? अगदी गोव्यासारखाच असलेला हा भाग कोकणाचा भाग आहे. पण याचं नावं दोडामार्ग असं का?
कन्नड भाषेत दोड्डा म्हणजे पैसे असा होतो पण हे नाव कन्नड भाषेवरून पडलं असेल का? मग दोडामार्ग याचा अर्थ काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग हे नाव अनेकांना परिचित आहे, पण हे नाव कसं पडलं हे आपण जाणून घेणार आहोत.
दोडामार्ग हे नाव स्थानिक कोकणी भाषेतील शब्दांवरून आलेलं असण्याची शक्यता आहे. हे नाव कदाचित एखाद्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे किंवा ऐतिहासिक घटनेमुळे पडलं असावं.
अजून दोडामार्ग हे नाव का पडलं याचा पुरावा मिळालेला नाही, पण शिवकालीन इतिहासात सिंधुदुर्ग भागाचा बराच उल्लेख आढळतो.
या भागात आजही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धता जपलेली आहे. मालवणी भाषेत बोलणारी लोकं त्यांच्या माणुसकीने सर्वांची मनं जिंकून घेतात.