Kavya Powar
उसाच्या रसामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.
उसाच्या रसाला जेव्हा लिंबू आणि मिठाची जोड मिळते तेव्हा तो आणखी चवदार लागतो आणि आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा देतो.
उसामध्ये असलेली फायबरची उच्च पातळी कावीळ, अशक्तपणा आणि अॅसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत करते.
ऊस आपलं शरीर थंड करण्यासह जठराला आराम देण्याचं देखील काम करतो.
ऊस शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून आपलं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं.
उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण मुबलक असतं.
आपल्या आरोग्यासाठी उसाचा रस हा अत्यंत गुणकारी असतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.