Sameer Amunekar
तुम्हाला नक्की काय साध्य करायचे आहे हे ठरवा. ध्येय लहान टप्प्यांमध्ये विभागा.
रोजच्या सवयी यशस्वी होण्याचा मार्ग ठरवतात. सातत्याने मेहनत करा आणि सुधारणा करत राहा.
आत्मविश्वास बाळगा आणि अपयशातून शिकण्याची तयारी ठेवा. नकारात्मक विचारांना दूर ठेवा.
सतत नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. वाचन, अभ्यास, अनुभवी लोकांकडून शिकण्याची सवय लावा.
वेळ फुकट घालवू नका. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या आणि वेळेचा योग्य वापर करा.
अपयश म्हणजे यशाच्या दिशेने एक पाऊल आहे. अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न करा.