Puja Bonkile
मेडिटेशन केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते.
मेडिटेशन केल्याने तणाव कमी होतो आणि आपण आपल्या ध्येयावर लक्ष किंद्रित करू शकतो.
नियमितपणे योगा केल्याने देखील मानसिक आरोग्य चांगले राहते.
नेहमी सकारात्मक विचार करावे.
वेळेचे नियोजन करावे.
तुम्हाला तुमचे ध्येय पुर्ण करायचे असेल तर मनाला स्थिर ठेवणे गरजेचे आहे.