स्ट्रेसमुळे तरूणांमध्ये वाढतात 'या' समस्या

Puja Bonkile

तणावामुळे डोक दुखण्याची समस्या वाढते.

headache | Dainik Gomantak

हृदयासंबंधित समस्या वाढण्यामागे तणाव हे कारण असू शकते.

Stress | Dainik gomantak

तणावामुळे केस गळतीची समस्या वाढते.

Hair Fall | Dainik Gomantak

तरूणांमध्ये तणाव वाढल्यास त्याचे वजन कमी होते.

Weight Loss | Dainik Gomantak

तणावाखाली राहणारे व्यक्ती नेहमी नकारात्मक विचार करतात.

Negative Thoughts | Dainik Gomantak

तणाव असल्यास छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो.

Anger | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा