Sameer Panditrao
पुराणातील समुद्रमंथनाची गोष्ट आपल्याला माहिती आहे.
समुद्रमंथनासाठी वासुकी सर्पाचा दोरखंडासारखा वापर केला होता.
गुजरातमध्ये कच्छ येथे एका महाकाय सापाचे अवशेष सापडलेले.
वासुकी इंडिकस असे या सापाच्या प्रजातीचे नाव आहे. याचा शोध आयआयटी-रुरकी येथील शास्त्रज्ञांनी लावला होता.
सापाच्या पाठीची 27 हाडे सापडली होती. हा संशोधन अहवाल 'सायंटिफिक रिपोर्ट्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
या सापाचे वजन १ टन असावे आणि ही हाडे ५ ते ६००० कोटी वर्षांपूर्वीची असल्याचे त्यात सांगितले आहे.
पुराणातील वासुकी सापाचे वर्णन आणि या सापडलेल्या वासुकी इंडिकस प्रजातीच्या वर्णनात साम्य आढळून येत आहे.