Akash Umesh Khandke
इरफानला जाऊन दोन वर्षे उलटून गेली, पण त्याचे चाहते आजही त्याची आठवण काढतात.
इरफान खानने एकदा सांगितले होते की तो वयाच्या 16 व्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडला होता.
आईला विचारून खास दूध आणायला जात असे, त्यामुळे इरफानला दूधवाल्याच्या मुलीलाही बघता यायचे आणि घरी दूधही यायचे.
पण इरफानचे ते पहिले प्रेम त्यावेळी पूर्ण होऊ शकले नाही.
इरफानने जेव्हा एक दिवस हिम्मत करून आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा त्या मुलीने इरफानला एक पत्र दिले होते. तिच्या प्रियकराने तिला लिहिलेले हे पत्र होते.
त्यानंतर इरफानचे मन दुखावले आणि तो त्या मुलीच्या प्रेमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.