'सरळ' चालणे सोडा! उलटे चालण्याचे हे 7 फायदे वाचून व्हाल थक्क

Akshata Chhatre

फायदे

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चालणे हा एक उत्तम आणि सोपा व्यायाम आहे, पण 'सरळ' चालण्याऐवजी 'उलटे' चालण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

reverse walking | Dainik Gomantak

रिव्हर्स वॉकिंग

वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले हे 'रिव्हर्स वॉकिंग' आपल्या शरीरावर आणि मेंदूवर सकारात्मक परिणाम करते.

reverse walking | Dainik Gomantak

कॅलरी बर्न

मागे चालल्याने शरीराचे स्नायू अधिक सक्रिय होतात, कॅलरी बर्न करण्याची क्षमता वाढते आणि वजन नियंत्रणात राहते.

reverse walking | Dainik Gomantak

reverse walkingगुडघेदुखी

विशेष म्हणजे, गुडघेदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास असणाऱ्यांना यामुळे मोठा आराम मिळतो, कारण सांध्यांवरील ताण कमी होतो.

reverse walking | Dainik Gomantak

कार्डिओ व्यायाम

याशिवाय, हे एक उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम असून हृदयाचे स्नायू मजबूत करते आणि रक्तप्रवाह सुधारते.

reverse walking | Dainik Gomantak

डिप्रेशन

मानसिक आरोग्यासाठी तर हा रामबाण उपाय आहे; यामुळे एकाग्रता वाढते, मेंदू अधिक अलर्ट होतो आणि अँग्झायटी, डिप्रेशन तसेच तणावासारख्या समस्या कमी होतात.

reverse walking | Dainik Gomantak

हॅमस्ट्रिंग स्नायू

ग्लूट आणि हॅमस्ट्रिंग स्नायूंचा अधिक वापर होत असल्याने, हे साधे पाऊल तुमच्या संपूर्ण शरीराचे संतुलन आणि समन्वय सुधारण्यास मदत करते.

reverse walking | Dainik Gomantak

डिसेंबर-जानेवारीत लग्न? नवरीने आताच सुरु करायला हवं 'हे' रुटीन; लग्नपर्यंत चमकेल चेहरा

आणखीन बघा