Stop Shampoo Benefits: केसांना शॅम्पू करायचा 1 महिना बंद केल्यास काय होते?

Sameer Panditrao

बदल

शॅम्पू लावायचे बंद केल्यावर केसांमध्ये नैसर्गिक बदल दिसायला लागतात.

No shampoo hair benefits | Dainik Gomantak

नैसर्गिक तेल

डोक्याच्या त्वचेतील नैसर्गिक तेल टिकून राहते, ज्यामुळे केस अधिक निरोगी होतात.

No shampoo hair benefits | Dainik Gomantak

चमक

केसांची नैसर्गिक चमक वाढते आणि ते अधिक मऊ दिसतात.

No shampoo hair benefits | Dainik Gomantak

कोरडेपणा

केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि तुटणेही घटते.

No shampoo hair benefits | Dainik Gomantak

केमिकल

केमिकलचा वापर कमी झाल्याने केसांवर होणारे नुकसान टळते.

No shampoo hair benefits | Dainik Gomantak

वाढ

केसांची वाढ सुधारते आणि ते अधिक मजबूत होतात.

No shampoo hair benefits | Dainik Gomantak

सल्ला

तथापि, पूर्णपणे शॅम्पू बंद करण्याऐवजी नैसर्गिक पर्याय वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

No shampoo hair benefits | Dainik Gomantak

शरीर आणि मनात आश्चर्यकारक बदल अनुभवायचे आहेत?

Lifestyle Tips