Hair Care Tips: महागडे शॅम्पू सोडा! दह्याचा असा वापर करा; एका आठवड्यात थांबेल केसगळती

Sameer Amunekar

पोषण मिळते

दह्यातील प्रोटीन आणि कॅल्शियम केसांच्या मुळांना बळकटी देतात. त्यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

दही + नारळ तेल पॅक

२ चमचे दही आणि १ चमचा नारळ तेल मिसळून टाळूवर लावा. ३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुवा. आठवड्यातून २ वेळा करा.

Hair Care Tips | Dainik Gomantak

कोंड्यावर प्रभावी उपाय

दह्यातील नैसर्गिक प्रोबायोटिक्स टाळूवरील बुरशी नष्ट करतात. कोंडा कमी झाला की केसगळतीही थांबते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

दही आणि आवळा पावडर मिश्रण

दह्यात १ चमचा आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळांवर लावा. केस मजबूत व दाट होण्यास मदत होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

केसांना नैसर्गिक चमक

दह्याचा नियमित वापर केल्यास केस मऊ, रेशमी आणि चमकदार दिसतात; केमिकल शॅम्पूची गरज कमी होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

कोरडे व तुटणारे केस दुरुस्त होतात

दही केसांना नैसर्गिक मॉइश्चर देते. त्यामुळे कोरडेपणा कमी होऊन केस तुटणे थांबते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

एका आठवड्यात दिसतो फरक

दह्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास ७ दिवसांत केसगळतीत लक्षणीय घट जाणवते आणि टाळू निरोगी राहतो.

Hair Care Tips | Dainik Gomantak

कशेळीचा हा सुंदर 'बटरफ्लाय बीच' तुमचं मन जिंकेल!

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा