Goa Weather: कुठे गेली थंडी? हवामान खाते काय म्हणते वाचा..

Sameer Panditrao

कमी थंडी

राज्यात सध्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडीचा अनुभव कमी होत आहे.

Goa Weather Updates

तापमानात चढ-उतार

हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की किमान तापमानात चढ-उतार होऊ शकतो.

Goa Weather Updates

पिकांवर परिणाम

काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात धुके पडत आहे, ज्यामुळे आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Goa Weather Updates

थंडीचा कडाका कमी

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी होत असून तापमान वाढत आहे.

Goa Weather Updates

कमी दाबाचा पट्टा

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, उत्तर गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Goa Weather Updates

वाऱ्यांचा प्रभाव

पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत जाणवत आहे, ज्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Goa Weather Updates

ढगाळ वातावरण

ढगाळ वातावरणामुळे यंदा सलगपणे थंडी जाणवत नाही, त्यामुळे हवामानाचा अनुभव वेगळा होत आहे.

Goa Weather Updates
New Year Celebration साठी गोव्याला जाताय? मग घ्या 'ही' काळजी