New Year Celebration साठी गोव्याला जाताय? मग घ्या 'ही' काळजी

गोमन्तक डिजिटल टीम

तयारी

गोव्यातील ख्रिसमस, 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत. आपली प्रवासाची तयारी काळजीपूर्वक करा.

Goa Tourism

गर्दी

गोव्यातील प्रमुख बीच आणि पर्यटन स्थळे या कालावधीत गर्दीने फुललेली असतात. त्यामुळे योग्य काळजी घ्या.

Goa Tourism

वाहतूक आणि पार्किंग समस्या

नवीन वर्षाच्या वेळेस वाहतूक जाम होऊ शकते. शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा आणि पार्किंगची माहिती घ्या.

Goa Tourism

समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दरम्यान समुद्रकिनारे गर्दीेने भरतात. आपली सुरक्षा आणि इतरांची सुरक्षा ध्यानात ठेवा.

Goa Tourism

लक्ष ठेवा

गर्दीमुळे चोरीची शक्यता वाढते. आपली आणि इतरांची वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहा.

Goa Tourism

प्लास्टिक ,कचरा व्यवस्थापन

गोव्यात पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे. प्लास्टिक तसेच इतर कचरा करणे टाळा

Goa Tourism

सांस्कृतिक परंपरा पाळा

गर्दी आणि उत्सवात स्थानिक परंपरा आणि संस्कृतीला मान द्या. लोकांमध्ये भेदभाव टाळून एकत्र आनंद घ्या.

Goa Tourism
'कळंगुट' दुर्घटनेनंतर जलसफारी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह? 'या' निकषांवर लक्ष देण्याची गरज