Lifestyle Problems: सतत 'लिफ्ट'ने जाताय? तुम्ही देताय 'या' गंभीर आजारांना निमंत्रण

Sameer Panditrao

लठ्ठपणा

पायऱ्या न चढल्याने हालचाल कमी होते आणि वजन झपाट्याने वाढू शकते.

Stairs not climbing health risks | Dainik Gomantak

मधुमेह

शारीरिक क्रिया घटल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित राहू शकते.

Stairs not climbing health risks | Dainik Gomantak

हृदयरोग

दररोजचा व्यायाम कमी झाल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका वाढतो.

Stairs not climbing health risks | Dainik Gomantak

उच्चरक्तदाब

नियमित हालचाल नसल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता अधिक असते.

Stairs not climbing health risks | Dainik Gomantak

सांधेदुखी

पायऱ्या टाळल्याने स्नायू व सांधे कमकुवत होतात आणि वेदना वाढतात.

Stairs not climbing health risks | Dainik Gomantak

श्वसन

फुफ्फुसांची क्षमता कमी होत जाऊन लवकर दम लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

Stairs not climbing health risks | Dainik Gomantak

नैराश्य

शारीरिक हालचाल घटल्याने मनःस्थिती खालावू शकते आणि उत्साह कमी होतो.

Stairs not climbing health risks | Dainik Gomantak

उन्हाळ्यात दही खावे की नाही? काय म्हणतात तज्ञ? वाचा..

Curd In Summer