St. Francis Xavier Exposition: गोव्यात शवप्रदर्शन सोहळ्याला जाताना कोणते कपडे वापराल?

Akshata Chhatre

IFFI आणि शवप्रदर्शन सोहळा

सध्या गोव्यात IFFI आणि ओल्ड गोव्यातील सेंट झेवियर यांच्या शवप्रदर्शन सोहळ्याने सर्वांना व्यापून टाकलं आहे.

अनेक भाविक

ओल्ड गोव्यातील सेंट झेवियर यांच्या शवप्रदर्शन सोहळ्याला देश-विदेशातून अनेक भाविक येतील.

श्रद्धाळू

आपण या ठिकाणी पर्यटक म्हणून नाही तर भाविक किंवा श्रद्धाळू म्हणून जात आहोत याकडे लक्ष असुद्या.

कोणते कपडे घालावेत?

तुम्ही जर का या सोहळ्यात सहभागी होणार असाल तर आज इथे वावरताना कोणते कपडे घालावेत हे जाणून घेऊया.

धार्मिक उत्सव

ओल्ड गोव्याला होणार हा उत्सव एक धार्मिक उत्सव आहे, त्यामुळे गोव्यात असलात तरीही पर्यटनाचे कपडे इथे घालणं टाळा.

कम्फर्टेबल आहात?

चर्चमध्ये वावरत असताना व्यवस्थित कपड्यांचा वापर करा, मात्र तुम्ही यात कम्फर्टेबल आहात याची खात्री करून घ्या.

कॉटन कपड्यांचा वापर

गोव्यात याच दरम्यान काहीसं गरम वातावरण असण्याची शक्याता आहे आणि म्हणूनच कॉटनच्या कपड्यांचा वापर करा.

आणखीन बघा