गोव्यात पर्यटन हंगामाला सुरवात! 'हा' किनारा आहे हाऊसफुल

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यटन हंगाम

राज्यात पर्यटन हंगामाला सुरवात झाली आहे.

Tourist Rush at Agonda Beach

आगोंद

आगोंद किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

Tourist Rush at Agonda Beach

स्वच्छ किनारा

आगोंद हा स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक आहे.

Tourist Rush at Agonda Beach

विदेशी पर्यटक

या किनाऱ्याला विदेशी पर्यटकांची पसंती असते.

Tourist Rush at Agonda Beach

किनाऱे सज्ज

पर्यटकांसाठी किनाऱ्यावर अशी हॉटेल्स, शॅक्स सज्ज करण्यात आली आहेत.

Tourist Rush at Agonda Beach

लक्षवेधक बोटी

बोटींवर छत्रपती शिवाजी महाराजांचे फलक दिसत असून हे भगवे झेंडे लक्ष वेधून घेत आहेत

Tourist Rush at Agonda Beach

हजारो पर्यटक

या आठवड्यात किनाऱ्याला हजारो पर्यटकांनी भेट दिली.

Tourist Rush at Agonda Beach
इतिहासप्रेमींसाठी गोवा आहे पर्वणी; जाणून घ्या महत्व