Sameer Panditrao
गोव्याची राजधानी पणजीपासून अवघ्या तीन किमी अंतरावर मीरामार समुद्रकिनारा आहे.
मिरामार हा शब्द पोर्तुगीज शब्दापासून आला आहे.
लोकप्रिय अशा या समुद्रकिनाऱ्याला स्थानिक आणि परदेशी लोक मोठ्या संख्येने भेट देतात
समुद्रकिनाऱ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे तिथून अग्वादा किल्ल्याचे सुंदर दृश्य पाहता येते.
या समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत.
गोव्याची राजधानी पणजीपासून मिरामार हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे इथे सतत गर्दी असते.
किनाऱ्याच्या परिसरात वृक्षारोपण आणि सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने झाले आहेत.