Sameer Panditrao
हिवाळ्यात या पदार्थांपासून दूर राहून शरीर निरोगी ठेवा!
थंड हवामानात थंड पेयांमुळे शरीराचे तापमान कमी होते आणि सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो.
थंड पदार्थ जसे आइस्क्रीम खाल्ल्याने घसा बसणे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका वाढतो.
हिवाळ्यात कच्च्या भाज्यांमुळे पचनाचा त्रास होऊ शकतो. याऐवजी शिजवलेल्या भाज्या खाव्यात.
जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्यासह पचनाचा त्रास होतो.
प्रोसेस्ड पदार्थांमध्ये कमी पोषकतत्त्वे असतात, जी थंड हवामानात शरीरासाठी उपयुक्त ठरत नाहीत.
अतिसाखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने ऊर्जा कमी होऊन रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.