Sameer Panditrao
अंतराळवीरांच्या प्रयोगशाळेत एक भन्नाट प्रयोग घडला होता.
अंतराळात उगवलेली पहिली भाजी म्हणजे बटाटा.
सन 1995 मध्ये नासाने हा ऐतिहासिक प्रयोग केला.
स्पेस शटल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे बटाट्यांची लागवड झाली.
दीर्घकाळ अंतराळात शेती करता येईल का, याची चाचणी घेणे हा मुख्य हेतू होता.
मंगळासारख्या ग्रहांवर मानवाने वसाहत केली तर तिथे अन्न कसे तयार करायचे? – याचा शोध घेण्यासाठी ही चाचणी.
1995 मधील हा प्रयोग मानवाच्या अंतराळ शेतीच्या प्रवासातील पहिला मोठा टप्पा ठरला.