Sameer Panditrao
रोज ४०० टाळ्या वाजवल्याने संधीवात, गाउट, आमवात, बरे होण्यास मदत होते.
हाताचा लकवा, हात थरथर कापणे, हे सर्व टाळ्या वाजवल्याने ५-६ महिन्यात बरा होऊ शकतो.
रोग प्रतिकार शक्ती वाढते, कारण रक्तसंचार वाढल्याने प्रत्येक अवयव प्रभावित होतो.
टाळ्या वाजवल्याने डोकेदुखी, दमा (अस्थमा), मधुमेह, नियंत्रणात राहतो.
केस गळणे व सर्व प्रकारच्या केसांसंबंधीत विकार बरे होतात.
टाळ्या वाजवल्याने स्मरणशक्ती वाढते.
टाळ्या वाजवल्याने शरीर स्वस्थ व निरोगी राहते.
100% तुम्हाला माहिती नसणार!