Soybean in Summer: उन्हाळ्यात सोयाबीन खाताय? 'या' महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्या..

Sameer Panditrao

सोयाबीन

उन्हाळ्यात सोयाबीन खाल्ल्याने खरंच त्रास होतो का? जाणून घ्या सत्य!

Soybean in Summer | Dainik Gomantak

पचन

सोयाबीन जड असतं, त्यामुळे उन्हाळ्यात जास्त खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो

Soybean in Summer | Dainik Gomantak

उष्णता

सोयाबीन शरीरात उष्णता वाढवू शकतं, त्यामुळे घाम आणि अस्वस्थता वाढू शकते

Soybean in Summer | Dainik Gomantak

प्रोटीन

प्रोटीन भरपूर असलं तरी प्रमाणात खाणं खूप गरजेचं आहे

Soybean in Summer | Dainik Gomantak

पाणी

सोयाबीन खाताना भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे

Soybean in Summer | Dainik Gomantak

संतुलन

आहारात संतुलन ठेवल्यास सोयाबीनचा त्रास होत नाही

Soybean in Summer | Dainik Gomantak

सल्ला

उन्हाळ्यात सोयाबीन मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खा

Soybean in Summer | Dainik Gomantak

दिवसाची सुरुवात खराब होते?

Morning Routine