Shriya Saran: दिल से...! ‘दृश्यम’ फेम श्रियाचा सिझलिंग लूक पाडतोय भुरळ

Manish Jadhav

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रिया सरन सोशल मीडियावर सक्रीय असते, ती तिच्या चाहत्यांसाठी वेळोवेळी अपडेट देत असते.

Shriya Saran | Dainik Gomantak

फोटोशूट

श्रिया सरनने अलीकडेच तिचे ऑरेंज बॅकलेस गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा किलर लूक चाहत्यांना खूप आवडत आहे.

Shriya Saran | Dainik Gomantak

‘दृश्यम’ फेम

‘दृश्यम’फेम श्रियाने खूप सुंदर आणि आकर्षक केशरी रंगाचा गाऊन घातला आहे.

Shriya Saran | Dainik Gomantak

स्टायलिश

बॅकलेस गाऊनमध्ये तिचा लूक खूपच स्टनिंग आणि स्टायलिश दिसत आहे.

Shriya Saran | Dainik Gomantak

ग्लॅमरस लूक

श्रिया या फोटोमध्ये अतिशय मोहक आणि ग्लॅमरस दिसत आहे. गाऊनची हाय नेक डिझाईन आणि स्लीव्हजवर केलेली एम्ब्रॉयडरी आणखीनच आकर्षक बनवत आहे.

Shriya Saran | Dainik Gomantak

मेकअप

श्रियाने हलका मेकअप निवडला आहे. न्यूड लिपस्टिक आणि लाइट ब्लशमध्ये ती अधिकच फ्रेश दिसत आहे.

Shriya Saran | Dainik Gomantak

परफेक्ट

श्रियाचा हा लूक कोणत्याही रेड कार्पेट इव्हेंटसाठी किंवा खास प्रसंगासाठी अगदी परफेक्ट आहे.

Shriya Saran | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी