Palolem Beach: जुना गोवा पाहायचाय? पाहा 'या' बीचचे खास Photos

गोमन्तक डिजिटल टीम

पालोलेम बीच

1992 साली दक्षिण गोव्याचा पालोलेम बीच एक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला समुद्रकिनारा होता.

1992 Palolem Beach Photos | My GOA

शांतता

त्यावेळी पालोलेम बीच स्वच्छ, शांत आणि कमी गर्दीचा होता.

1992 Palolem Beach Photos | My GOA

वातावरण

किनाऱ्यावर मुख्यतः स्थानिक मच्छीमारांचे समुदाय होते. तेथे फार कमी पर्यटक येत असत आणि त्यांना स्थानिक जीवनाचा अनुभव घेता येई.

1992 Palolem Beach Photos | My GOA

नैसर्गिक सुंदरता

या किनाऱ्याभोवती झाडांची गर्दी आणि दोन्ही बाजूंना असलेल्या खडकांमुळे तो खूप सुंदर दिसत असे.

1992 Palolem Beach Photos | My GOA

पर्यटन

त्याकाळी बीचच्या जवळ फारशी सोय-सुविधा उपलब्ध नव्हत्या. यामुळे निसर्गाचे मूळ सौंदर्य कायम होते.

1992 Palolem Beach Photos | My GOA

आंतरराष्ट्रीय पर्यटक

शांतता शोधणारे मोजकेच आंतरराष्ट्रीय पर्यटक या ठिकाणी येत असत. बीचवर वेळ घालवून मनाला समाधान मिळायचे.

1992 Palolem Beach Photos | My GOA

आजचा परिस्थीती

आज पालोलेम बीच खूप विकसित झाला आहे. रेस्टॉरंट्स, शॅक्स, आणि निवासस्थाने किनाऱ्यावर दिसतात. तरीही, त्याचे नैसर्गिक सौंदर्य जपण्याचा प्रयत्न होत आहे.

1992 Palolem Beach Photos | My GOA
Celebrate Christmas Like Goa