IPL 2024 पूर्वी गुजरात टायटन्सचा स्टार खेळाडू अडकला लग्नबंधनात

Pranali Kodre

डेव्हिड मिलरचं लग्न

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरने 10 मार्च रोजी त्याची बराच काळची गर्लफ्रेंड कॅमिला हॅरिसबरोबर लग्न केले आहे.

David Miller married to Camilla Harris | Instagram

केपटाऊनमध्ये लग्नसोहळा

त्यांचा लग्नसोहळा केपटाऊनमध्ये पार पडला. हा सोहळा अगदी खाजगीपद्धतीत पार पडला.

David Miller Marriage | Instagram

एंगेजमेंट

मिलर आणि कॅ मिला यांनी 2023 मध्ये 31 ऑगस्ट रोजी एंगेजमेंट केली होती. त्यावेळी त्याने त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले होते.

David Miller married to Camilla Harris | Instagram

फोटो

दरम्यान, लग्न झाल्यानंतर मिलरने इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो शेअर केले आहेत.

David Miller married to Camilla Harris | Instagram

पोलो खेळाडू

कॅमिला ही स्वत: पोलो खेळते.

David Miller married to Camilla Harris | Instagram

अभिनंदनाचा वर्षाव

मिलर आणि कॅमिला यांच्यावर त्यांच्या लग्नानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

David Miller married to Camilla Harris | Instagram

लग्नाचा पोषाख

लग्नसोहळ्यात मिलरने क्रिम कलरच्या शेडमधील ब्लेझर परिधान केला होता. तसेच कॅमिलाने व्हाईट गाऊन घातला होता.

David Miller married to Camilla Harris | Instagram

गुजरात टायटन्सकडून खेळणार

लग्नानंतर मिलर आता आयपीएल 2024 स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.

David Miller | X/IPL

WPL ला ग्लॅमरचा तडका; 'या' सेलिब्रेटी महिलांनी घेतला मॅचचा आनंद

Kareena Kapoor Khan, Masaba Gupta | Instagram