एका मजुराच्या पोराला घाबरायचे जगभरातील फलंदाज

Priyanka Deshmukh

डेल स्टेनची गणना जगातील सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाजांमध्ये होते.

Dale Steyn | insta/dalesteyn

त्याने 2021 मध्ये क्रिकेटच्या सर्व क्षेत्रातून निवृत्ती घेतली.

Dale Steyn | insta/dalesteyn

स्टेनचे कुटुंब खूप गरीब होते आणि त्याचे वडील तांब्याच्या खाणीत काम करायचे.

Dale Steyn | insta/dalesteyn

बालपणी त्यांना घर चालवण्यासाठी नदीत मासेमारी करण्याचे कामही करावे लागले.

Dale Steyn | insta/dalesteyn

डेल स्टेन 2007, 2011, 2015 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आपल्या देशाकडून खेळला.

Dale Steyn | insta/dalesteyn

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे शूज खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते.

Dale Steyn | insta/dalesteyn

परिस्थितीमुळे त्याला पहिला सामना शूज उधारीवर घेवून खेळावा लागला होता.

Dale Steyn | insta/dalesteyn

वेगवान गोलंदाजीमुळे फलंदाजांमध्ये डेल स्टेनचा दरारा कायम राहिला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dale Steyn | insta/dalesteyn