भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा ODI मध्ये सर्वात मोठा पराभव

Pranali Kodre

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 5 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सामना झाला.

South Africa

भारताचा विजय

कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 243 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

South Africa

द. आफ्रिकेचा सर्वात मोठा पराभव

दक्षिण आफ्रिकेसाठी मात्र हा वनडे क्रिकेटमधील धावांच्यातुलनेतील सर्वात मोठा पराभव ठरला.

South Africa

पहिला पराभव

याआधी दक्षिण आफ्रिकेने वनडेत 200 पेक्षा अधिक धावांनी कधीही पराभव स्विकारला नव्हता.

South Africa

दुसरा सर्वात मोठा पराभव

यापूर्वी 2002 साली पोर्ट एलिझाबेथला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 182 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.

South Africa

तिसरा सर्वात मोठा पराभव

तसेच 2013 साली कोलंबोला श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला 180 धावांनी पराभूत केले होते, हा द. आफ्रिकेचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव होता.

South Africa

चौथा सर्वात मोठा पराभव

साल 2018 मध्ये कोलंबोलाच श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला 178 धावांनी पराभूत केले होते. हा दक्षिण आफ्रिकेला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव होता.

South Africa

वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करणारे 3 भारतीय स्पिनर्स

Ravindra Jadeja
आणखी बघण्यासाठी