Pramod Yadav
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने बॉयफ्रेन्ड अँटनी थाटीलसोबत लग्नगाठ बांधली आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून कीर्ती आणि अँटनी रिलेशनशिपमध्ये आहेत. आज दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत.
गोव्यात दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग केले आहे. लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
कीर्ती आणि अँटनीने तिच्या Instagram Account वरुन लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
कीर्तीच्या लग्नाला थालापती विजयसह इतर दाक्षिणात्य कलाकारांनी हजेरी लावली होती.
कीर्तीच्या लग्नानंतर तिच्यावर बॉलीवूड आणि टॉलीवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कीर्तीचा बॉयफ्रेन्ड अँटनी दुबईत उद्योगती असून, त्याचा कोचीत देखील बिझनेस असल्याचे माहिती आहे.