Pramod Yadav
मॉडेल, डान्सर आणि बिगबॉसची स्पर्धक तस्लिमा बानो उर्फ हरियाणाची शकीरा म्हणून प्रसिद्ध असणारी गोरी नागोरीचे गोव्यातील फोटोशूट चांगलेच व्हायरल होत आहेत.
गोरी नागोरीने 2 आठवड्यांपूर्वी गोवा टूरचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
बोल्ड गोरी नागोरी पिवळ्या शॉर्ट्समध्ये खूप सुंदर दिसत आहे.
गोरी नागोरी राजस्थानची असली तरी हरियाणवी गाण्यांमुळे ती तिथेही प्रसिद्ध आहे.
तिच्या बेली डान्स आणि स्टाइलमुळे तिला हरियाणाची शकीरा असेही म्हटले जाते.
गोरी नागोरीची हरियाणवी गाणी खूप लोकप्रिय आहेत. यूट्यूबवर दर्शक त्याला खूप पसंत करतात.
प्रसिद्ध टीव्ही शो बिग बॉस-16 मध्ये सहभागी झाल्यानंतर गोरी नागोरी अधिक प्रसिद्ध झाली.