प्रकाश राज पुन्हा बरळले, म्हणाले...

Manish Jadhav

ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज

दिग्गज अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत आले आहेत.

South Actor Prakash Raj | Dainik Gomantak

पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी केली

दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या वक्तव्यात असे काही बोलले की, पुन्हा एकदा ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले.

South Actor Prakash Raj | Dainik Gomantak

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

प्रकाश राज यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, राज यांची ही काही पहिली वेळ नाही, याआधीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते बरेच चर्चेत होते.

South Actor Prakash Raj | Dainik Gomantak

प्रकाश राज म्हणाले...

ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, पॅलेस्टाईनमध्ये जे काही चालले आहे ते न्याय आहे का? आपल्याला न्याय हवा आहे.

South Actor Prakash Raj | Dainik Gomantak

प्रकाश राज पुढे म्हणाले

प्रकाश राज पुढे म्हणतात की, 'तुम्ही बाजू घेऊ शकत नाही कारण बाजू घेण्याचा कोणताही मुद्दा नाही. तुम्ही फक्त त्यांना त्यांची जमीन द्या.'

South Actor Prakash Raj | Dainik Gomantak

काश्मीरबाबत राज म्हणाले...

राज पुढे म्हणाले की, 'ते कसे जिवंत राहतात हा तुमचा मुद्दा नाही. आपल्यालाही काश्मीरच्या बाबतीत मोठा भाऊ व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही.''

South Actor Prakash Raj | Dainik Gomantak
Alexei Navalny | Dainik Gomantak