Akshata Chhatre
अभिनयाच्या क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण करणारी सोनाली आज देखील आपल्या स्टाइलसाठी ओळखली जाते.
सोनाली बेंद्रेने एका इव्हेंटमध्ये परिधान केलेला निळ्या रंगाचा एक मॉडर्न ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
निळ्या रंगाची चमक तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच लुक देत होती.
सोनालीने या ड्रेससोबत सुंदर काळ्या रंगाची पर्स घेतली. पर्स तिच्या लुकला अधिक स्टायलिश बनवणारी होती.
हाय हिल्समुळे तिचा स्टाइल फॅक्टर अधिकच वाढला होता.
सोनालीचे सौंदर्य तिच्या आत्मविश्वासातही आहे. हसतमुख आणि साध्या अशा अभिनयाने सोनालीने आपल्या फॅशन आणि सौंदर्याची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.