Solo Travel Guide: फक्त बॅग नको, 'ही' तयारीही हवी, महिलांसाठी सोलो ट्रिप गाईड

Sameer Amunekar

डेस्टिनेशन

महिलांसानी सुरक्षित, पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध ठिकाणं निवडावं. गोवा, पोंडिचेरी, जैसलमेर यांसारख्या ठिकाणी सोलो ट्रिपला जाऊ शकता.

Solo Travel Guide | Dainik Gomantak

पॅकिंग

बॅगमध्ये केवळ गरजेच्या वस्तू ठेवा, कपडे, बेसिक मेकअप, पहिल्या मदतीचं सामान. पैसे आणि डॉक्युमेंट्स साठवण्यासाठी छोटं, सुरक्षित पाउच ठेवा.

Solo Travel Guide | Dainik Gomantak

डिजिटल तयारी

लोकेशन ट्रॅकिंग महत्त्वाचे आहे. Google Maps, location sharing ऑन ठेवा. Ola/Uber, MakeMyTrip, RedBus, Zomato, Truecaller यांसारखे ॲप्स डाऊनलोड करून ठेवा. आधार, तिकीट, हॉटेल बुकिंग्स PDF फॉर्ममध्ये फोनमध्ये/ड्राईव्हमध्ये ठेवा.

Solo Travel Guide | Dainik Gomantak

सेफ्टी

स्वतःसाठी सेफ्टी गॅजेट्स ठेवा. हॉटेल निवडताना रिव्ह्यू चेक करा: महिलांसाठी सुरक्षित आणि चांगले रेटिंग असलेले हॉटेल्स निवडा. कोणावर लगेच विश्वास ठेवू नका. मैत्रीपूर्ण वागणं ठेवा, पण सावधगिरी बाळगा.

Solo Travel Guide | Dainik Gomantak

ट्रॅव्हल प्लॅन

आपल्या घरच्यांना, जवळच्या मित्रमैत्रिणींना तुमचं ट्रॅव्हल प्लॅन आणि लोकेशन शेअर करत राहा.

Solo Travel Guide | Dainik Gomantak

सोलो ट्रॅव्हल

सोलो ट्रॅव्हल म्हणजेच एकट्याने प्रवास करणं. एकट्यानं प्रवास करताना स्वतंत्रत असते. पण यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

Solo Travel Guide | Dainik Gomantak
Study Tips | Dainik Gomantak
मुलांच्या अभ्यासासाठी टिप्स