Manish Jadhav
बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी येत आहेत. ग्राहकांकडून या दुचाकी आणि कारना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज (4 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून सौर उर्जेवर चालणाऱ्या कारबद्दल जाणून घेणार आहोत...
लवकरच सौर ऊर्जेवर चालणारी कार बाजारात येणार आहे. ही भारतामधील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार असणार आहे.
Vayve Solar या कारची किंमत ही सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
ही कार 50 पैसे खर्चात एक किलोमीटर अंतर पार करते. त्यासोबतच ही कार कमाल वेगमध्ये तासाला 70 किलोमीटर जाऊ शकते.