Manish Jadhav
हिवाळ्यात आवळा खाणे अधिक गुणकारी मानले जाते. अनेक जण आवळ्याचे सेवण सकाळी करतात.
परंतु तुम्ही आवळा रात्रीसुद्धा खाऊ शकता, हे तुम्हाला माहितीये का?
आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचे दैनंदिन सेवन केल्यास केस आणि त्वचेचे अनेक फायदे होतात.
रात्री कच्चा आवळा खाल्ल्यास सर्दी होऊ शकते. तुम्ही रात्री आवळ्याचे पाणी पिऊ शकता.
आवळा पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते आणि विषारी घटक शरीरातून निघून जातात.
आवळ्याचे पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते. तुमचे केस गळत असतील तर तुम्ही आवळा पाणी पिऊ शकता.