तत्वज्ञान आणि विचारासाठी हसत हसत हेमलॉक विषाचा प्याला पिणारा थोर 'सॉक्रेटिस'

Pramod Yadav

ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिस

ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिसवर राजद्रोह, ग्रीक देवतांऐवजी नव्या देवतांची निर्मिती आणि अथेन्समधील तरुणांची दिशाभूल करणे, असे होते तीन आरोप.

Socrates

राजद्रोहाचा आरोप

त्यावेळी राजद्रोहाच्या आरोपाला कायद्याने मान्यता नसल्याने तो आरोप मागे घेण्यात आला.

Socrates

५०० ज्युरींचे मंडळ

सॉक्रेटिसविरोधात खटला चालविण्यासाठी ५०० ज्युरींचे मंडळ नेमण्यात आले होते.

Socrates

आरोपांचा प्रतिवाद

सॉक्रेटिसने मात्र स्वत:च त्याच्या विरोधातील आरोपांचा प्रतिवाद केला.

Socrates

मृत्यूदंड

ज्युरींनी सॉक्रेटिसला दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

Socrates

तत्वज्ञान

तत्वज्ञान सोडणं म्हणजे सत्यापासून दूर जाणं आणि सत्यापासून दूर जाणे म्हणजे जगण्याचा अर्थ शोधण्याचे थांबवणे असे सॉक्रेटिस मानत.

Socrates

...म्हणजे दुसरे मरणच

जगण्याचा हेतू न शोधण्याचा हुकूम मानणे म्हणजे दुसरे मरणच, असल जगणं मला मान्य नाही, असं सॉक्रेटिस म्हणत.

Socrates

हेमलॉक विष

अखेर हेमलॉक विषाचा प्याला घेऊन सॉक्रेटिसने दहत्याग केला.

Socrates

सॉक्रेटिसचा विचार

मरणापूर्वी देखील सॉक्रेटिस जगण्याचा हेतू शोधा, जनावरांसारखे जगू नका असा विचार मांडत राहिला.

Socrates
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा