Hanumantgad Fort: दाट धुके, जुने अवशेष, गोव्याजवळ लपलेल्या 'या' किल्ल्याचे पहा Photos

Sameer Panditrao

सुंदर ठिकाण

गोव्यापासून जवळच सिंधुदुर्ग तालुक्यात दोडामार्ग जिल्ह्यात एक ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न ठिकाण लपले आहे.

Hanumantgad Fort | Konkan Fort | Goa Fort | Dainik Gomantak

किल्ले हनुमंतगड

हनुमंतगड किल्ला दोडामार्ग परिसरातील महत्वाचे ठिकाण आहे.

Hanumantgad Fort | Konkan Fort | Goa Fort | Dainik Gomantak

फुकेरी

या गडाच्या पायथ्याशी फुकेरी हे गाव आहे.

Hanumantgad Fort | Konkan Fort | Goa Fort | Dainik Gomantak

मार्ग

फुकेरी गावातून गडावर जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात

Hanumantgad Fort | Konkan Fort | Goa Fort | Dainik Gomantak

बांदा दोडामार्ग

फुकेरी गाव बांदा दोडामार्ग रस्त्यावरती आहे.

Hanumantgad Fort | Konkan Fort | Goa Fort | Dainik Gomantak

अवशेष

किल्ल्यांवर काही सुस्थितीतील बांधकामे आणि बरेच अवशेष आहेत.

Hanumantgad Fort | Konkan Fort | Goa Fort | Dainik Gomantak

निसर्गसंपन्न

हा डोंगर आणि किल्लापरिसर निसर्गसंपन्न आहे.

Hanumantgad Fort | Konkan Fort | Goa Fort | Dainik Gomantak

1850 साली ब्रिटिशांचे लक्ष गेले, गोव्याजवळ बांधला घाट

Amboli Ghat