Sneha Ullal In Goa: गोव्याच्या निसर्गात रमली 'ऐश्वर्याची डुप्लीकेट' स्नेहा उल्लाल! पाहा PHOTOS

Sameer Amunekar

ऐश्वर्या राय बच्चनची डुप्लीकेट

एकेकाळी ‘ऐश्वर्या राय बच्चनची डुप्लीकेट’ म्हणून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री स्नेहा उल्लाल आज फार वेगळं आणि शांत आयुष्य जगत आहे.

Sneha Ullal In Goa | Dainik Gomantak

गोवा

स्नेहाने गोव्यातील काही फोटो सोशल मिडियावर शेअर करत आपली झलक दाखवली आहे.

Sneha Ullal In Goa | Dainik Gomantak

बॉलिवूडमध्ये पदार्पण

स्नेहा उल्लाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं केवळ 18 व्या वर्षी. 2005 साली आलेल्या ‘लकी’ या चित्रपटात तिने सुपरस्टार सलमान खानसोबत काम करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Sneha Ullal In Goa | Dainik Gomantak

तुलना

तिचं रूप, विशेषतः डोळ्यांतली झळाळी, पाहून अनेकांनी तिची तुलना ऐश्वर्या राय बच्चनशी केली. हेच तिचं यशही ठरलं, पण काही अंशी बंधनही.

Sneha Ullal In Goa | Dainik Gomantak

आर्यन

त्यानंतर तिने ‘आर्यन’ या सिनेमात सोहेल खानसोबत काम केलं, परंतु या चित्रपटाने तिला अपेक्षित यश मिळवून दिलं नाही.

Sneha Ullal In Goa | Dainik Gomantak

इंडस्ट्रीपासून दूर

बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न अनेक कारणांमुळे अपूर्ण राहिला. काही काळानंतर तिने इंडस्ट्रीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला.

Sneha Ullal In Goa | Dainik Gomantak

गोवा ट्रिप

सध्या स्नेहा उल्लाल गोव्यात फिरायला गेलीय. ती गोव्याच्या निसर्गाचा आनंद घेत आहे.

Sneha Ullal In Goa | Dainik Gomantak

झोपेपूर्वी 3 तास आधी जेवण का करावं?

Health Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा