Puja Bonkile
भारत हा आयुर्वेदाचा देश म्हणून ओळखला जातो.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्पगंदाच्या मुळांचा वापर केला जातो.
त्वचेची संबंधित समस्या दूर करण्यासाठी सर्पगंधाचा वापर केला जातो.
सर्पगंधाचा वाप करून तुम्ही पोटासंबंधित सर्व समस्या दूर करू शखता.
लहान मुलांना अनेकदा पोटात जंत होते.पोटात जंत असल्यास रात्री सेवन करावे
सर्पगंधामुळे मेंदुला आराम मिळतो. यामुळे झोपेची समस्या कमी होते
सर्पगंधाचा वापर करून तुम्ही तणाव कमी करू शकता.