Snake vs Mongoose: साप आणि मुंगूस खरंच शत्रू आहेत का? जाणून घ्या खरं सत्य

Sameer Amunekar

नैसर्गिक शत्रुत्व

मुंगूस हा सापांचा नैसर्गिक शत्रू आहे. त्याला साप मारण्यात कौशल्य असते, विशेषतः नाग किंवा विषारी साप.

Snake vs Mongoose | Dainik Gomantak

शिकार आणि संरक्षण

मुंगूस सापाचा शिकार अन्न म्हणून करतो, त्यामुळे तो सापाशी लढतो.

Snake vs Mongoose | Dainik Gomantak

मुंगूस चपळ

मुंगूस अतिशय वेगवान आणि चपळ असतो, त्यामुळे तो सापाच्या हल्ल्याला चुकवतो आणि योग्य वेळ साधून प्रतिउत्तर देतो.

Snake vs Mongoose | Dainik Gomantak

विषबाधा लगेच होत नाही

मुंगूसच्या शरीरात नैसर्गिकरित्या काही विषप्रतिरोधक घटक असतात, त्यामुळे त्याला सापाचा विषबाधा लगेच होत नाही.

Snake vs Mongoose | Dainik Gomantak

संघर्ष

साप मुंगूसपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो, म्हणूनच संघर्ष भयंकर होतो.

Snake vs Mongoose | Dainik Gomantak

सर्व सापांवर हल्ला करत नाही

मुंगूस सर्व सापांवर हल्ला करत नाही, तो मुख्यतः छोट्या किंवा त्याच्या आवाक्यात असलेल्या सापांवरच हल्ला करतो.

Snake vs Mongoose | Dainik Gomantak

अफवा

लोककथांमध्ये ‘शत्रू’ म्हणून रंगवले गेलं असलं तरी हे संघर्ष नैसर्गिक स्वभावामुळे होतात, वैयक्तिक दुश्मनी नसते.

Snake vs Mongoose | Dainik Gomantak

दोरीउड्या मारण्याचे फायदे

Skipping Rope Benefits | Dainik Gomantak
येथे क्लिक करा