गोमन्तक डिजिटल टीम
आज आपण जाणून घेऊयात हृदयरोगाची प्रमुख कारणे कोणती आहेत ती.
आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे.
लठ्ठपणा ही वाढती समस्या हृदयविकार वाढण्यास मदत करत आहे.
अनेक कारणांनी लोकांचे झोपेचे वेळापत्रक बिघडलेले आहे जे हृदयाच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे.
व्यायामाचा अभावामुळे हृदयविकार होण्याची शक्यता बळावते.
अवेळी खाणे, अतिरेकी खाणे अशा चुकीच्या आहार सवयींमुळे हृदयावर विपरीत परिणाम होतो.
अति मीठ सेवनामुळे हृदयरोगाचा धोका संभवतो.
दारू, सिगारेट, तंबाखूचे अतिसेवनामुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.
बीचेस, किल्ले, चर्च बघितलेत! पण गोवा आहे त्याहूनही खास; पहा कसा ते..