नव वर्षात लाँच होणार 'हे' भन्नाट स्मार्टफोन

Puja Bonkile

तुम्ही नव वर्षात मोबाइल घेण्याचा विचार करत असाल तर हे भन्नाट स्मार्टफोन लाँच होणार आहेत.

Mobile Phones | Dainik Gomantak

जानेवारीमध्ये फ्लॅगशिप आणि प्रीमियम कॅटेगेरीमधील फोन लाँच होणार आहेत.

Mobile Phones | Dainik Gomantak

सर्वात पहिले 4 जानेवारीला Redmi Note 13 Pro सीरीज लाँच होणार आहे.

Dainik Gomantak

यानंतर Vivo X100 सीरीज लाँच होणार आहे.

Vivo X100 | Dainik Gomantak

गॅलेक्सी S24 सीरीज लाँच होणार आहे.

गॅलेक्सी S24 | Dainik Gomantak

24 जानेवारीला Onepluse12 सीरीज लाँच होणार आहे.

Onepluse12 | Dainik Gomantak

Onepluse 12 एक दमदार फोन 2024 मध्ये लाँच होणरा आहे.

Onepluse 12 | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा