Working Womens Tips: वर्किंग वुमन्ससाठी स्मार्ट टिप्स, काम आणि स्टाईल एकत्र सांभाळा!

Sameer Amunekar

वर्किंग वुमन्ससाठी काम आणि स्टाईल एकत्र सांभाळणे हे खूप गरजेचे आहे. या वेबस्टोरीमध्ये काही स्मार्ट आणि सोप्या टिप्स दिल्या आहेत. ज्या ऑफिसमधील कामगिरी आणि पर्सनल स्टाईल दोन्हीमध्ये बॅलन्स साधण्यास मदत करतील.

Working Womens Tips | Dainik Gomantak

कपडे

आठवड्याच्या सुरुवातीलाच कपड्यांचे कॉम्बिनेशन ठरवा. एकाच ब्लेझर/कुर्तीला वेगवेगळ्या पँट्स/लेगिंग्ससह घालता येते. बेसिक ब्लॅक, व्हाईट, ग्रे कलरचे कपडे ठेवा. हे कोणत्याही एक्सेसरीसह मॅच होतील.

Working Womens Tips | Dainik Gomantak

मेकअप

ऑफिससाठी लाइट फाउंडेशन, काजल आणि न्यूड लिपस्टिक पुरेसे असते. चेहऱ्याला फ्रेश ठेवण्यासाठी BB क्रीम आणि मॉईश्चरायझरचा वापर करा.

Working Womens Tips | Dainik Gomantak

फूटवेअर

बैलेरिनाज, लोफर्स किंवा किटन हिल्स वापरा स्टायलिशसुद्धा आणि चालायला आरामदायकही. आठवड्यातून एखादा दिवस स्नीकर्स किंवा फ्लॅट्स डे ठेवा.

Working Womens Tips | Dainik Gomantak

वेळेचं व्यवस्थापन

दिवसाची सुरुवात टू-डू लिस्ट ने करा. छोट्या ब्रेक्स घ्या त्यामुळे मन फ्रेश राहील आणि कामात फोकस वाढेल.

Working Womens Tips | Dainik Gomantak

आहार

ऑफिसमध्ये ड्रायफ्रूट्स, फळं, हेल्दी स्नॅक्स ठेवा. आठवड्यातून दोनदा डिटॉक्स वॉटर प्या – त्वचा तजेलदार राहते.

Working Womens Tips | Dainik Gomantak
Kidney Health | Dainik Gomantak
येथे क्लिक करा