Sameer Amunekar
आलियाने आपल्या मेहनतीने आणि प्रगतीशील दृष्टिकोनाने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.
नवी भूमिका, नवे कौशल्य आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स स्वीकारून स्वतःला अपडेट ठेवा.
आलियासारखं स्टेजवर, कॅमेऱ्यासमोर किंवा ऑफिसमध्ये, आत्मविश्वासाने आपलं मत मांडायला शिका.
करिअरसोबत कुटुंब आणि स्वतःसाठीही वेळ काढा.
फक्त तास घालवण्यापेक्षा योग्य नियोजन करून परिणामकारक काम करा.
आलियासारखं नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करून आपल्या उद्दिष्टावर लक्ष ठेवा.
फॅशन, बोलण्याची पद्धत, काम करण्याची पद्धत… यात आपला वेगळेपणा राखा.